महाराष्ट्रात हिंदीभाषिक परप्रांतीयांचा माज प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतोय यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे, गेली अनेक दिवस मराठी द्वेषभावनेतून हिंदीची जबरदस्ती करून मारहाण सुरू असताना आता छ. संभाजीनगर मध्ये थेट पोलिसांनाच वर्दी उतरवण्याची धमकी देणारा हा परप्रांतीय उपरा पहा.